Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

महाड: देशातल्या न्यायव्यवस्थेचा जाहीर अपमान करणं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी – राम कुलकर्णी

Mahad, Raigad | Apr 3, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत स्वतःला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भविष्यकाळ बाबा वेंगा समजतात की काय? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांचे 30 आमदार फुटून भाजपा जातील अशी भविष्यवाणी त्यांनी केवळ वेगळे स्थान आणि प्रसिद्धीसाठी केल्याची टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली. न्यायदेवता सत्ताधाऱ्यांची गुलाम असं वक्तव्य संजय रावतानी करणे म्हणजे देशातल्या न्यायव्यवस्थेचा जाहीर अपमान करणं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी नाहीतर त्यांनी न्यायव्यवस्थेची माफी मागावी अशी मागणीही राम कुलकर्णी यांनी केली.