Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

म्हसळा: देहेन गावाजवळील बंधाऱ्याला भगदाड ; इतर गावांशी संपर्क तुटला

Mhasla, Raigad | Jun 26, 2026
कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे चांगलेच सक्रिय झाल्याने रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अलिबाग तालुक्यातील देहेन गावाजवळ असलेल्या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडून तो वाहून गेला आहे. परिणामी देहेन गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बंधारा फुटल्यामुळे गावातील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे.

MORE NEWS