सावनेर: सावनेर शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल, मुख्यमंत्री यांची घेतली सदिच्छा भेट
Savner, Nagpur | Jul 8, 2026 नेहरू मार्केट बस स्टॉप व्यापारी संकुल व गडकरी चौक येथील सुभाष शाळा व्यापारी संकुल ही महत्त्वाची विकास कामे लवकरात लवकर मार्गी लागावी त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट आमदार डॉ राजीव पोतदार आणि नगरसेवक मंदार मंगळे यांनी घेतली यापैकी दरम्यान शहरातीने प्रस्तावित कामांना तातडीने मंजुरी मिळून त्यांची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी अशी विनंती करण्यात आली