Public App Logo
घाटकोपर स्थानकात थरार! ट्रेनवर चढलेल्या युवकाला  OHEचा शॉक; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत रेल्वे प्रशासन, RPF आणि तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शॉक लागलेल्या तरुणाला खाली  काढत उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान डाऊन मार्गावरील OHE वीजपुरवठा 9 मिनिटांसाठी बंद करण्यात आला. सायंकाळी 6.52 वाजता टिटवाळा-43 लोकल पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. - Kalyan News