पारशिवनी: सीसीटीव्हीच्या मदतीने घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा; ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त पारशिवनी पोलिसांची मोठी कारवाई
सीसीटीव्हीच्या मदतीने घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा; ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त पारशिवनी पोलिसांची मोठी कारवाई; १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात