बदनापूर: तहसील कार्यालय येथे विधान परिषद नवनिर्वाचित आमदार सुहास सिरसाठ यांचा आमदार नारायण कृषी यांनी केला सत्कार
Badnapur, Jalna | Jun 22, 2026 आज दिनांक 22 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी जालना छत्रपती संभाजीनगर भाजपा महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार सुहास शिरसाठ हे भरघोस मतांनी विजयी झाले आहे त्यांच्या विजयाबद्दल बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांना सोबत एक आमदार नारायण कुचे यांनी आमदार सुहास सिरसाठ यांचा रिपोर्ट देऊन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.