चिपळुण: चिपळूणमध्ये रिक्षांसाठी सीएनजी पुरवठा १० सप्टेंबरपासून थांबणार, संघटना आक्रमक
चिपळूण शहरातील गहानगर गॅस स्टेशनवरून १० सप्टेंबर २०२६ पासून रिक्षा चालकांना सीएनजी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संघटना या निर्णयाच्या विरोधात आहे आणि तातडीने तो मागे घेण्याची मागणी करत आहे.