उत्तर प्रदेशातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांच्या वैयक्तिक अडचणी, तणाव आणि दारूच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणावर तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा.
#UttarPradesh #YogiAdityanath #UPPolice #UttarPradeshNews #IndiaNews