श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे अलका चौकात आगमन; परिसर भक्तिमय
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे अलका चौकात आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला
#DagdushethGanpati #Pune #GaneshVisarjan #GanpatiBappaMorya #PuneNews