पुण्यात गणेशोत्सवानंतर स्वच्छतेसाठी महापालिकेची मोठी यंत्रणा! 🙏🚩
पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, 12 दिवसांच्या गणेशोत्सवात 6,77,057 गणेशमूर्तींचे व्यवस्थापन करण्यात आले.
यासोबतच तब्बल 16.33 लाख किलोहून अधिक निर्माल्य आणि उत्सवातील कचरा संकलित करण्यात आला.
🔹 7,15,059 किलो निर्माल्य
🔹 9,18,537 किलो सर्वसाधारण कचरा
🔹 4,179 स्वच्छता कर्मचारी
🔹 1,670 वाहने
🔹 15 क्षेत्रीय कार्यालयांमधून व्यवस्था
गणेशमूर्ती विसर्जन, निर्माल्य संकलन, कचरा वाहतूक आणि विसर्जनानंतरची स्वच्छता यासाठी महापालिकेने व्यापक यंत्रणा तैनात केली होती.
📍 पुणे | गणेशोत्सव | PMC
तुमच्या मते पुण्यातील गणेशोत्सवानंतरच्या स्वच्छता व्यवस्थेबाबत आणखी काय सुधारणा होण्याची गरज आहे? कमेंटमध्ये सांगा. 👇
#Pune #PuneNews #PuneGaneshotsav #Ganeshotsav #GaneshVisarjan #GanpatiVisarjan #PuneGanpati #PuneMunicipalCorporation #PMC #PuneUpdates #PuneCity #MaharashtraNews #GanpatiBappaMorya #GaneshFestival #Nirmalya #WasteManagement #PuneUpdates #Maharashtra #TimesOfMaharashtra #TOMNews
Pune City, Pune | Sep 26, 2026