Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Lucknow
Jdu
punecitypolice
Previous slide
Next slide
३२ हून अधिक तासांचा अखंड बंदोबस्त… मिरवणूक सुरळीत पार पडली, नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवत पुणे पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावली. कर्तव्याला वेळेची मर्यादा नसते. #PunePolice4All #GanpatiVisarjan2026
Pune, Maharashtra
| Sep 26, 2026
#punepolice4all
#ganpativisarjan2026
MORE NEWS
आमचं बंद, तर सगळ्यांच बंद... स्पीकर बंद करायला लावल्याने अलका चौकात मंडळाचा आग्रही पवित्रा, एक गाणं वाजवू देण्याची केली मागणी #pune #puneganpativisarjan #djban #ganpativisarjan #checkmatetimes
Pune City, Pune | Sep 26, 2026
पुण्यात गणेशोत्सवानंतर स्वच्छतेसाठी महापालिकेची मोठी यंत्रणा! 🙏🚩 पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, 12 दिवसांच्या गणेशोत्सवात 6,77,057 गणेशमूर्तींचे व्यवस्थापन करण्यात आले. यासोबतच तब्बल 16.33 लाख किलोहून अधिक निर्माल्य आणि उत्सवातील कचरा संकलित करण्यात आला. 🔹 7,15,059 किलो निर्माल्य 🔹 9,18,537 किलो सर्वसाधारण कचरा 🔹 4,179 स्वच्छता कर्मचारी 🔹 1,670 वाहने 🔹 15 क्षेत्रीय कार्यालयांमधून व्यवस्था गणेशमूर्ती विसर्जन, निर्माल्य संकलन, कचरा वाहतूक आणि विसर्जनानंतरची स्वच्छता यासाठी महापालिकेने व्यापक यंत्रणा तैनात केली होती. 📍 पुणे | गणेशोत्सव | PMC तुमच्या मते पुण्यातील गणेशोत्सवानंतरच्या स्वच्छता व्यवस्थेबाबत आणखी काय सुधारणा होण्याची गरज आहे? कमेंटमध्ये सांगा. 👇 #Pune #PuneNews #PuneGaneshotsav #Ganeshotsav #GaneshVisarjan #GanpatiVisarjan #PuneGanpati #PuneMunicipalCorporation #PMC #PuneUpdates #PuneCity #MaharashtraNews #GanpatiBappaMorya #GaneshFestival #Nirmalya #WasteManagement #PuneUpdates #Maharashtra #TimesOfMaharashtra #TOMNews
Pune City, Pune | Sep 26, 2026
💃 पुण्यात ६५ वर्षीय आजींचा भन्नाट डान्स! गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीवर धरला ठेका पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ६५ वर्षीय महिलेने आपल्या उत्साही डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डीजेच्या तालावर ही आजी ट्रॅक्टर ट्रॉलीवर चढून उत्साहात नाचताना दिसत आहे. त्यांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्सवाचा आनंद घेतानाचा त्यांचा उत्साह पाहून नेटकऱ्यांकडूनही प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. #Pune #GaneshVisarjan #GaneshFestival #ViralVideo #PuneNews
Pune City, Pune | Sep 26, 2026
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे अलका चौकात आगमन; परिसर भक्तिमय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे अलका चौकात आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला #DagdushethGanpati #Pune #GaneshVisarjan #GanpatiBappaMorya #PuneNews
Pune City, Pune | Sep 26, 2026
🚨 पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी! पिंपळवंडीच्या भाटकलवाडी परिसरात घरातील व्यक्ती बाहेर असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, नाणी आणि DVR असा सुमारे ₹3.20 लाखांचा ऐवज लंपास केला. कुकडी व्हॅली स्कूलच्या शिक्षिका दीपज्योती विशाल सैद यांना शेजाऱ्यांकडून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी आळेफाटा पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. 📍 पिंपळवंडी | पुणे 🔴 अशा स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी Times of Maharashtra News फॉलो करा. #Pimpalwandi #PuneNews #PuneCrime #CrimeNews #MaharashtraNews #PimpalwandiNews #HouseBurglary #Burglary #Alephata #AlephataPolice #CrimeInPune #PuneCrimeNews #MarathiNews #MarathiNewsUpdate #MaharashtraCrime #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Sep 26, 2026
पुण्यातील गणेश विसर्जन सोहळ्यात आजीबाईंचा DJच्या तालावर भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यात एका आजीबाईंच्या भन्नाट डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. DJच्या तालावर त्यांनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत मिरवणुकीत रंगत आणली. विसर्जन मिरवणुकीतील या आजीबाईंच्या उत्साहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून, त्यांचा डान्स पाहून उपस्थितांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात उत्साहाने सहभागी झालेल्या आजीबाईंचा हा अंदाज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आजीबाईंचा DJच्या तालावर भन्नाट डान्स! पुणे विसर्जनात आजीबाईंचा जलवा DJच्या तालावर आजीबाईंनी धरला ठेका VIDEO व्हायरल; आजीबाईंच्या डान्सची चर्चा #PuneGanpati #GanpatiVisarjan #Ganeshotsav #PuneNews #DJDance #ViralVideo #GanpatiBappa #VisarjanMiravnuk #PuneGanpati2026 #GanpatiBappaMorya
Pune City, Pune | Sep 26, 2026
उत्तर प्रदेशातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांच्या वैयक्तिक अडचणी, तणाव आणि दारूच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणावर तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा. #UttarPradesh #YogiAdityanath #UPPolice #UttarPradeshNews #IndiaNews
Pune City, Pune | Sep 26, 2026
🧹 गणेश विसर्जन मिरवणूक संपताच पुणे मनपाची स्वच्छता मोहीम सुरू! गणेश विसर्जन मिरवणूक संपलेल्या भागात पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता पथकांकडून तातडीने स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. मिरवणुकीनंतर रस्त्यांवर साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी मनपा कर्मचारी कार्यरत आहेत. #Pune #GaneshVisarjan #PMC #CleanPune #PuneNews
Pune City, Pune | Sep 26, 2026