गहाळ व चोरीस गेलेले ४०० मोबाईल मूळ मालकांना परत!
कोल्हापूर सायबर विभागाची उल्लेखनीय कामगिरी! तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गहाळ व चोरीस गेलेले तब्बल ४०० मोबाईल फोन, अंदाजे ₹१ कोटी २५ हजार रुपये किमतीचे, शोधून काढण्यात यश आले.
मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक संजय हारुगडे आणि सायबर विभागाच्या टीमने ही कारवाई केली.
मा. पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. 📱👏
नागरिकांना दिलासा देणारी कोल्हापूर सायबर पोलिसांची तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरी! 🚔
#KolhapurPolice #CyberPolice #SanjayHarugade #MobileRecovery #Kolhapur #CyberCrime
56 views | Kolhapur, Maharashtra | Sep 3, 2026