उमरेड: : बेला येथे दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Jun 27, 2026 बेला येथे दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूबंदी कायदा अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली असून आरोपीचे नाव भोजराज पराते असे सांगण्यात आले आहे. आरोपीला दारू विकताना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपीकडून दारू जप्त करण्यात आले आहे