Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाणी वाचवा, भविष्य वाचवा! लोढा एलाइट सोसायटीचा पर्जन्यजल संचयन उपक्रम ,पर्यावरण संवर्धनासह जलसाक्षरतेचा संदेश "पाणी हेच जीवन" आणि "पाणी वाचवा, भविष्य वाचवा" या घोषवाक्यांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आला उपक्रम कल्याण : वाढती पाणीटंचाई आणि भविष्यातील जलसंकटाची तीव्रता लक्षात घेऊन निळजे येथील लोढा एलाइट सीएचएस लिमिटेडच्या व्यवस्थापन समितीने पर्जन्यजल संचयन व भूजल पुनर्भरण (Rainwater Harvesting and Groundwater Recharge) हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण संवर्धनासह जलसाक्षरतेचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सोसायटीतील सहा वर्षांवरील मुलांचा सक्रिय सहभाग. भविष्यातील जबाबदार नागरिक आणि नेतृत्व घडविण्याच्या उद्देशाने मुलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे पावसाचे पाणी कशाप्रकारे साठवले जाते, त्याचे गाळण (फिल्ट्रेशन) कसे केले जाते आणि त्याचा भूजल पुनर्भरणासाठी कसा उ�

Kalyan, Thane | Jun 22, 2026

MORE NEWS

नेवाळी - खोणी मार्गावरील जत्रा हॉटेल समोर भीषण अपघात 

ट्रकची टँकरला धडक

या मार्गावर गतिरोधक नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात

नेवाळी - खोणी मार्गावरील जत्रा हॉटेल समोर भीषण अपघात ट्रकची टँकरला धडक या मार्गावर गतिरोधक नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात

Kalyan, Thane | Jun 22, 2026

भाजप पदाधिकारी मनोज राय यांनी केली KDMC च्या नालेसफाईची पोलखोल 

पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर तेच पाणी अधिकाऱ्यांच्या घरात फेकणार - संतप्त भाजप पदाधिकारी मनोज राय यांचा इशारा

पावसाळ्याच्या तोंडावर खडगोळवली , आशेळे पाड्यातील नाले गाळ,कचऱ्याने तुंबलेलेच

भाजप पदाधिकारी मनोज राय यांनी केली KDMC च्या नालेसफाईची पोलखोल पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर तेच पाणी अधिकाऱ्यांच्या घरात फेकणार - संतप्त भाजप पदाधिकारी मनोज राय यांचा इशारा पावसाळ्याच्या तोंडावर खडगोळवली , आशेळे पाड्यातील नाले गाळ,कचऱ्याने तुंबलेलेच

Kalyan, Thane | Jun 22, 2026

ऋतेश बांगेरा याचे सीए परीक्षेत यश ,शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी सत्कार करत 
भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा
कल्याण : सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ऋतेश मनोज बांगेरा यांचा शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्याकडून सत्कार करण्यात आला.कठोर परिश्रम, जिद्द आणि समर्पणाच्या बळावर ऋतेश यांनी हे यश संपादन केले त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कुणाल पाटील यांनी शुभेच्छा देताना, "स्वप्न मोठी असतील तर मेहनतही तितकीच मोठी असावी लागते," असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच ऋतेश बांगेरा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

ऋतेश बांगेरा याचे सीए परीक्षेत यश ,शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी सत्कार करत भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा कल्याण : सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ऋतेश मनोज बांगेरा यांचा शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्याकडून सत्कार करण्यात आला.कठोर परिश्रम, जिद्द आणि समर्पणाच्या बळावर ऋतेश यांनी हे यश संपादन केले त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कुणाल पाटील यांनी शुभेच्छा देताना, "स्वप्न मोठी असतील तर मेहनतही तितकीच मोठी असावी लागते," असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच ऋतेश बांगेरा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

Kalyan, Thane | Jun 22, 2026