Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

कामठी: : कामठीत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तोडफोड; श्री शिव नित्य पूजन स्मारक समितीचे ठाण्यात निवेदन

Kamptee, Nagpur | Jul 31, 2026
कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील किल्ले स्वरूपाचा डिव्हाईडर वाहनांनी तोडला असून, परिसरातील अतिक्रमणधारकांनी प्रचंड घाण केली आहे.डीव्हाईडर तोडणाऱ्या वाहनचालकांवर व अस्वच्छता पसरवणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करणे, तसेच चौक परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीचे निवेदन आज पोलीस ठाण्यात देण्यात आले