शेंडा येथे लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक इंजिनीयर आनंद चंद्रिकापुरे, अध्यक्ष मुन्नासिंह ठाकुर, हितेश डोंगरे, सरपंच ग्यारशी रामरामे, उपसरपंच भीमराव राऊत, नितेश बोरकर, अल्लाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील अमोल मानवटकर, निलेश शहारे, मुन्ना सोनवाने तंटामुक्ती अध्यक्ष, मंगल वैद्य, छत्रपाल परतेकी, मार्तंड परिहार सेवक मेश्राम, ताराचंद बनसोड, हेमू वालदे, प्रामुख्याने उपस्थित होते.