CSR अंतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून नाशिक जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरवठा.
544 views | Nashik, Maharashtra | Feb 10, 2026 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (H.A.L.) यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागासाठी ११ अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत, मागील वर्षी देखील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (H.A.L.) ने १९ रुग्णवाहिका (CSR) निधीतून नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या, अशा एकूण ३० रुग्णवाहिका आज पर्यन्त (H.A.L.) ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आल्या.