किड्स लर्निंग स्कूल भेंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात श्री चिंतामणी शैक्षणिक संस्था संचलित किडस् लर्निंग स्कूल श्री सिद्धिविनायक सेमी स्कूल व टी.एन रौंदळ जुनियर कॉलेज येथे किड्स महोत्सवातील महत्त्वाचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या दिवशी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री त्र्यंबक नामदेव रौंदळ, युवानेते ऋषी नितीन पवार, पत्रकार रवींद्र बोरसे ज्येष्ठ पत्रकार बाजीराव खैरनार,दीपक महाजन , दीपक बागुल आदी मान्यवर उपस्थित .