कळवण: कनाशी येथे डोंगर्यादेव कार्यक्रमात धरला खासदार भास्कर भगरे यांनी ठेका
Kalwan, Nashik | Dec 29, 2025 कनाशी तालुका कळवण येथील डोंगरदेव कार्यक्रम दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी ठेका धरला .यावेळेस हातात घुंगराची काठी व पावरीच्या तालावर त्यांनी ठेका धरला .