परतूर: जयपूर येथे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात केली खरीप पिकांची पाहणी
Partur, Jalna | Sep 20, 2026 आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदार संघातील जयपूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे व शेतकऱ्यांची संवाद साधत त्यांना धीर दिला आहे याप्रसंगी स्थानिक तहसीलदार ,कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी इतर शासकीय अधिकारी व स्थानिक शेतकरी तथा भाजपा पदाधिकारी हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित झाले होते.