नागपूर शहर: बंद कोका-कोला फॅक्टरीला आग; जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ : सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी 20 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूरमधील प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जयप्रकाश नगर परिसरातील एका बंद पडलेल्या जुन्या कोका-कोला फॅक्टरीमध्ये मंगळवारी पहाटे आग लागली. या आगीच्या दुर्घटनेनंतर एका अज्ञात व्यक्तीचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबद्दलचे अधिक माहिती पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी आहे.