काटोल: काटोल हद्दीत दारू विक्री करणाऱ्या महिला विरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Jun 12, 2026 पोलीस ठाणे काटोल हद्दीत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटोल पोलिसांनी दारूबंदी कायदा अंतर्गत ही कार्यवाही केली आहे दरम्यान महिलेकडून अवैद्य दारू देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपी महिला विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे