उमरेड: : ८१ मोबाईल आणि मुद्देमालासह दोन चोरटे गजाआड, उमरेड सह विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्ह्यांचा खुलासा
Umred, Nagpur | Jun 20, 2026 नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ५ दुकानफोडी आणि १ वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी निलेश राजू कडवे आणि प्रमोद राजेश समुद्रे या दोन आरोपींना अटक केली