काटोल: : काटोल तालुक्यातील पाण्याच्या टाकीजवळ भीषण आग
Katol, Nagpur | May 30, 2026 काटोल तालुक्यातील पाण्याच्या टाकीजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ आग वीजवण्याचे कार्य सुरू केले सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आणि आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे.