उमरेड: अवैधरीत्या दारू विकणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | May 6, 2026 पोलीस ठाणे पाचगांव हद्दीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव यश बावरया व 21 वर्ष असे सांगण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींकडून दारू देखील जप्त करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे