काटोल: नागपूर ग्रामीण पोलीस दलात निवड झाल्यामुळे आमदार चरण सिंग ठाकूर यांनी तरुणांचा केला सत्कार
Katol, Nagpur | Apr 25, 2026 येरला धोटे येथील सचिन इंगळे व रामकृष्ण मनोहर या दोन्ही तरुणांची नागपूर ग्रामीण पोलीस दलात निवड झाली आहे. दरम्यान आमदार चरणसिंग ठाकूर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.