कामठी: कामठी येथे काँग्रेस तर्फे संघटन सृजन अभियान अंतर्गत बैठक संपन्न
Kamptee, Nagpur | Apr 15, 2026 कामठी येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सुर्जन अभियान अंतर्गत कामठी विधानसभा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत पक्ष संघटनेच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला. आगामी काळात पक्ष अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावा यासाठी विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. या बैठकीमुळे पक्षाला नवे बळ मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या बैठकीत सर्वच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते