उमरेड: उमरेडकरानो ,कोणत्याही जेष्ठ नागरिकांना त्रास असल्यास साधा सामाजिक न्याय विभागाशी संपर्क
Umred, Nagpur | Jun 8, 2026 ज्येष्ठ नागरिकांना त्रास होण्याच्या तक्रारी प्राप्त होताच त्यावर तात्काळ कार्यवाही करत त्यांना दिलासा देण्यात आला आहेत. दरम्यान अशा ज्येष्ठ नागरिकांना जर कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर सामाजिक न्याय व सहाय्य विभागातील ज्येष्ठ नागरिक कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.