नागपूर शहर: उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून एका लाखाची भेट, आमदार समीर मेघे यांच्या हस्ते सुपूर्द
19 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा मतदार संघातील सुकळी (गुपचूप) येथील रहिवासी श्री दिलीप बिजनूजी भाकरे यांना मेंदू च्या उपचारकरिता मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लक्ष रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून मंजूरीचे पत्र आज श्री दिलीप भाकरे यांच्या मुलास आमदार समीर मेघे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी श्री आशिष पुंड उपस्थित होते.