कामठी: संशयित पांढरी गोणी आढळल्याने तणावाचे वातावरण ; शांतता राखण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आव्हान
Kamptee, Nagpur | May 18, 2026 जुनी कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कामठी येथील भाजी मंडी भागात एका ऑटोमधून संशयास्पद पांढरी गोणी पडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या गोणीत प्राण्याचे मांस असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दोन्ही समाजातील नागरिकांनी सामंजस्य दाखवून त्वरित स्वच्छता केली आणि अफवा पसरू दिल्या नाहीत.