सावनेर: बिहाडा फाटा येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Mar 27, 2026 दिनांक 25 मार्च रोजी केवत पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना सुगंधित तंबाखूची वाहतिक होत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून बिहाडा फाटा येथे नाकाबंदी केली असता वाहन चालक शेक अझरुद्दीन शेख एजाजुद्दीन हा मिळून आला नमूद वाहनाची पंचायत समक्ष तपासणी केली असता 117.24 किलो किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला त्याच्याकडून 11 लाख 43 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे