Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

सेंदूरवाफा येथे आजपासून योग शिबिराचे आयोजन तज्ञांचे मार्गदर्शन नागरिकांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

Sakoli, Bhandara | Mar 6, 2026
सेंदुरवाफा येथे योग प्राणायाम शिबिर साकोली:- पतंजली योग परिवार साकोली-सेंदुरवाफा यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क योग प्राणायाम शिबिर आजपासून आयोजित करण्यात आले आहे. ६ मार्च ते ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ ते ७:३० वाजता दरम्यान होणार असून सदर आयोजन जुनी ग्रामपंचायत परिसर सेंदुरवाफा येथे करण्यात आलेले आहे. सदर शिबिराला नागपूर येथील योगाचार्य डॉ. संजय खोडे हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन पतंजली योग परिवार साकोली सेंदुरवाफा समिती तथा जिल्हा पतंजली योग परिवारातील पदाधिकारी यांनी केलेली आहे.

MORE NEWS

सेंदूरवाफा येथे आजपासून योग शिबिराचे आयोजन तज्ञांचे मार्गदर्शन नागरिकांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन - Sakoli News