जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी “Operation TAPE for Safe” अंतर्गत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षितता व सोयीसाठी रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्रीमती अरांक्षा यादव (भा.पो.से.) तसेच सर्व पोलीस अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range #ganeshustav2026 #roadsafety #ratnagiri #ratnagiripolice
11 views | Ratnagiri, Maharashtra | Sep 12, 2026