उमरेड: उमरेडच्या नगराध्यक्षा प्राजक्ता कारू यांचा डेन्मार्क अभ्यास दौरा; पाण्याचे प्रगत तंत्रज्ञान उमरेडच्या विकासासाठी ठरणार मैलाचा दगड!
Umred, Nagpur | May 22, 2026 जागतिक पातळीवरील प्रगत तंत्रज्ञान आणि नागरी सुविधांचा अभ्यास करून आपल्या शहराचा विकास करण्याच्या उद्देशाने उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता कारू सध्या डेन्मार्क देशाच्या महत्त्वपूर्ण अभ्यास दौऱ्यावर आहे.