Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: ​कामठी बस स्थानकासमोर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ ​

Kamptee, Nagpur | Apr 4, 2026
नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बस स्थानकासमोर आज सकाळी एका ५० ते ६० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अद्याप मृतकाची ओळख पटलेली नाही.​मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नवीन कामठी बस स्थानकासमोर एक व्यक्ती मृतावस्थेत पडून असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. स्थानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.