बदनापूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी 3 राज्यात भाजपाला यश मिळाल्याबद्दल केला जल्लोष
आज दिनांक 4 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाट्याच्या सुमारास बदनापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बदनापूर शहरातील व परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडत एकमेकांना पिढी बरोबर जल्लोष साजरा केला आहे या जल्लोषाचे कारण म्हणजे त्याच देशात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार राजांनी तीन राज्याची सत्ता भाजपाच्या हत्यात दिली आहे ,त्याबद्दल हा जल्लोष या कार्यकर्त्यांनी साजरा करत आपला आनंद असतो साजरा केला आहे.