Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
हादसा
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
जनसमस्या
कांग्रेस
चोरी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Biharfloods
Uttarpradesh
nikita54843
गुळ खोबऱ्याचे मोदक | Gul Khobryache Modak Recipe in Marathi | Nikita’s Kitchen
Latur, Latur
| Sep 23, 2026
MORE NEWS
📍शेतकऱ्यानीं धीर सोडू नये हे सरकार खंबीर पणे शेतकऱ्यांच्या पाठीशी -शिवसेना संपर्कप्रमुख आमदार मंगेश कुडाळकर. #EknathShinde #sunetrapawar #CMOMaharashtra #SambhajiPatilNilangekar #sanjaybansode #rameshkarad #babasahebpatil #abhimnyupawar #AmitDeshmukh
Latur, Latur | Sep 23, 2026
मोदक रेसिपी | घरच्या घरी बनवा परफेक्ट मोदक | Modak Recipe | Ganpati Special | Nikita's Kitchen
Latur, Latur | Sep 23, 2026
दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही; खरोसा येथे शेतकऱ्यांना दिलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औसा तालुक्यातील खरोसा शिवारात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १९७२ नंतरचा हा सर्वात मोठा दुष्काळ आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असून येत्या दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात येईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीच्या कामांना गती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजप पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
Latur, Latur | Sep 23, 2026
📍लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीं वरून अवैधरित्या पाणीचोरी रोखण्यासाठी लातूर मनपा प्रशासनाची धडक कारवाई..मात्र धाराशिव जिल्ह्यातील घारगावमध्ये ग्रामस्थांचा विरोध.
Latur, Latur | Sep 22, 2026
हिंदू लिंगायत समाजाचा 'अमृत' संस्थेत समावेश; शिवा संघटनेच्या पाठपुराव्याला यश लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या लाभार्थी यादीत आता 'हिंदू लिंगायत' आणि 'वीरशैव लिंगायत' या दोन जातींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाचा लाभ न मिळणाऱ्या या समाजबांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी लातूर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, अनेक हिंदू लिंगायत बांधवांच्या दाखल्यावर जात नमूद असूनही त्यांना ओबीसी आरक्षण मिळत नव्हते, त्यामुळे महाज्योती किंवा महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. शिवा संघटनेने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने 20 ऑगस्ट 2026 रोजी निर्णय काढून या दोन्ही जातींचा अमृतमध्ये समावेश केला आहे. प्रा. धोंडे यांनी सांगितले की, अमृत संस्थेची स्थापना 22 ऑगस्ट 2022 रोजी झाली असून यापूर्वी यात 22 जाती होत्या. आता अमृतच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक योजना उपलब्ध आहेत. यात IIT, IIM, AIIMS तसेच परदेशातील उच्च शिक्षणासाठी 50 लाखांपर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज, UPSC-MPSC स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आर्थिक सहाय्य, तसेच AI, कौशल्य विकास आणि स्टार्टअपसाठी विविध योजना आहेत. अमृत संस्थेच्या 100+ योजनांचा मिळणार लाभ *Tags:* Hindu Lingayat, Amrut Sanstha, Shiva Sanghatna, Manohar Dhonde, Latur News
Latur, Latur | Sep 22, 2026
शिवा संघटने च्या अथक पाठपुराव्याला यश हिंदू लिंगायत आणि लिंगायत समाजाला शासनाच्या अमृत संस्थे च्या माध्यमातून आता 100विविध योजनेचा लाभ घेता येणार दत्ता खंकरे रा उपाध्यक्ष शिवा संघटना.
Latur, Latur | Sep 22, 2026
लिंगायत समाजातील युवक-युवतींसाठी अमृत योजनेचा मार्ग मोकळा प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवा संघटनेने केलेल्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील युवक-युवतींसाठी अमृत योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजातील गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि इतर क्षेत्रांतील सुमारे १०० विविध योजनांचा लाभ समाजातील पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे. शिवा संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाला या योजनेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहातील संधी उपलब्ध होणार असून, समाजातील युवक-युवतींच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्राध्यापक मनोहर धोंडे रा अध्यक्ष शिवा संघटना
Latur, Latur | Sep 21, 2026
📍राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांचा सहवास समाधी सोहळा येत्या 26 सप्टेंबर 2026 रोजी भक्ती स्थळ अहमदपूर येथे पार पडणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी आणि भाविक भक्तांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन प्राध्यापक मनोहर धोंडे रा अध्यक्ष शिवा संघटना.
Latur, Latur | Sep 21, 2026