बदनापूर: बाजार वाहेगाव येथे डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्याने एका जणांचा मृत्यू
आज दिनांक 9 जून 2026 वार मंगळावर रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथे दिनांक 8 जून रोजी भिमराव गिरे वय 70 वर्ष यांना डॉ.राणा यांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्यांना चक्कर आली व त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला आहे, या घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तोतया डॉक्टर वर कारवाईची मागणी होत आहे.