सावनेर: भानेगाव ग्रामपंचायत, वार्ड क्रमांक ३, उपासे ले-आऊट येथे राहणारे श्री. युवराज अंकुश वाघमारे बेपत्ता
Savner, Nagpur | Jul 3, 2026 भानेगाव (ता. सावनेर, जि. नागपूर): भानेगाव ग्रामपंचायत, वार्ड क्रमांक ३, उपासे ले-आऊट येथे राहणारे श्री. युवराज अंकुश वाघमारे (वय ५६ वर्षे) हे दि. १ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.०० वाजण्याच्या दरम्यान "मी बाहेर जाऊन येतो" असे सांगून घरातून निघून गेले. त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नाहीत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. ओळख: वर्ण : सावळा बांधा :