काटोल: कोंढाळी उपबाजार पेठेत ५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
Katol, Nagpur | May 9, 2026 काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार कोंढाळी येथे **५ कोटी रुपये** खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य व्यापार संकुल, प्रवेशद्वार व इतर बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज, रोजी उत्साहात पार पडला.या विकासकामांचे भूमिपूजन माजी आमदार **श्री सुधाकरराव कोहळे** आणि काटोल-नरखेडचे आमदार तथा बाजार समितीचे सभापती **श्री चरणसिंग ठाकूर** यांच्या शुभहस्ते करण्यात आले.