Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: कामठी रोडवरील लक्ष्मी कोल कॉर्पोरेशनमध्ये आग; लाखो रुपयांचे नुकसान

Kamptee, Nagpur | Apr 29, 2026
२९ एप्रिल रोजी दुपारी कामठी रोडवरील 'लक्ष्मी कोल कॉर्पोरेशन इंडिया एलएलपी' येथे भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच कळमना अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.दुपारी १२:४८ वाजता अग्निशमन दलाला आग लागल्याचा कॉल आला. माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडीअवघ्या काही वेळातच दुपारी १:०५ वाजता घटनास्थळी पोहोचली. या आगीमध्ये कोळशाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ५० लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले.