उमरेड: उमरेड रोडवर ट्रकला लागली भीषण आग, ट्राफिक झाले जाम
Umred, Nagpur | Apr 27, 2026 उमरेड रोडवर एका ट्रकला भीषण आग लागली. पाहता पाहता या आग ने पूर्ण ट्रकला आपल्या कवेत घेतले. उमरेड रोडवर मध्यभागी ट्रकला आग लागल्यामुळे ट्राफिक मोठ्या प्रमाणात जाम झाले होते वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले आहेत. दरम्यान ट्रकला नेमके आग लागल्याच्या कारणाचा तपास स्थानीय पोलीस घेत आहे