Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: उनगाव येथील विवाहिता बेपत्ता

Kamptee, Nagpur | Jun 3, 2026
पोलीस स्टेशन नवीन कामठी अंतर्गत येणाऱ्या उनगाव येथे राहणारी सौ पूनम बावणे वय 23 वर्ष ही चार मेला मध्यरात्री 12 वाजून 49 मिनिटांनी घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आणि नाही याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे