पारशिवनी: बखारीघाटावर अवैधवाळू उत्खननकरणारा ट्रॅक्टर जप्त.महसूलविभागाच्या रात्रीच्यापथकाची कारवाई; अवैधवाळू वाहतूक करणाऱ्यात खळबळ.
पारशिवनी तालुका तील बखारी घाटावर अवैध वाळू उत्खनन करणारा ट्रॅक्टर जप्त महसूल विभागाच्या रात्रीच्या पथकाची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ.