धुळे: मोहाडी उपनगरातील वर्षावाडीत घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास, घटनास्थळी मोहाडी पोलीस दाखल
Dhule, Dhule | Sep 5, 2024 धुळे मोहाडी उपनगरात 4 सप्टेंबर मध्यरात्री वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी धाडसी घरपोडी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अशी माहिती 5 सप्टेंबर गुरुवारी सकाळी नऊ वाजून 27 मिनिटांनी पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहराजवळील मोहाडी उपनगरात वर्षा वाडीत अमृत मंगू आठवले वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या मालकीचे दुमजली घर आहे .मुलासोबत ते एकत्र राहतात अमृत आठवले ,प्रशांत आठवले हे नातेवाईकांचे उत्तर कार्यासाठी परगावी गेले हो