धुळे: साक्री रोड कुमार नगरातून चालीहा उपवास सांगता निमित्त सिंधी बांधवांच्या वतीने काढण्यात आली भव्य शोभायात्रा
Dhule, Dhule | Sep 4, 2024 धुळे शहरातील साक्री रोड कुमार नगरात चालीहा उपवास सांगता निमित्ताने ४ सप्टेंबर बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती४ सप्टेंबर बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधी समाजाचे अध्यक्ष गुलशन उदासी यांनी दिली. सिंधी बांधव जुलै ते ऑगस्ट महिन्यात ४० दिवस उत्सव साजरा करतात.४० दिवस उपवास करतात. 4 सप्टेंबर बुधवारी उपवासाची सांगता करण्यात आली. याच निमित्ताने श्री झुलेलाल मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल