Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: दुकान फोडीचा गुन्हा उघड; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त, २ आरोपी निष्पन्न

Umred, Nagpur | Jul 9, 2026
उमरेडमधील 'अक्षय ज्वेलरी' दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सिलेंडर, डीव्हीआर बॉक्स आणि दागिने चोरले होते. उमरेड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपी आग्रपाल उर्फ हनुमान ब्रह्मानंद पाटील याला ताब्यात घेतले.