पैठण: पैठण शहरात पुन्हा बिबट्याचे दर्शन .शेतात पाणी देण्यास गेलेल्या शेतकऱ्याने स्वतः दिली माहिती
पैठण येथील शासकीय दवाखान्या समोरील समशान भूमी परिसरात शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत सदर शेतकऱ्यांने स्वतः बिबट्या पाहिल्याची माहिती दिली