प्रत्येक क्षणाची निवड घडवते उज्ज्वल उद्याची पायाभरणी. आकर्षणापेक्षा ध्येय, ज्ञान आणि आत्मविश्वासाला प्राधान्य देत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करूया. 🌱✨
‘कॅम्पस कनेक्ट’च्या माध्यमातून नवी मुंबई पोलीस महाविद्यालयीन तरुणांमध्ये सजगता निर्माण करून नशेपासून दूर राहण्याचा संदेश देत आहेत. आपणही आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देत सकारात्मक परिवर्तनाचा भाग बनूया.
📞 हेल्पलाइन: 1933
📲 अनामिक तक्रार: 88-28-112-112
#CampusConnect #NaviMumbaiPolice #DrugFreeNaviMumbai #YouthAwareness #StayAware
Thane, Maharashtra | Aug 21, 2026