नागपूर शहर: पाचपावलीत हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धडक कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त
20 ऑगस्टला सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रात्री गस्तीदरम्यान पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील एका बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा टाकला. टेका नाका परिसरातील सिद्धार्थ नगर येथे ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून हुक्का पॉट, विविध फ्लेवर्स आणि इतर साहित्य असा एकूण ३१,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शाहरुख नसरुल्ला खान, शेख अरमान शेख नासिरआणि मोहम्मद समीर मोहम्मद अन्सारी